रविवार, ३१ जानेवारी, २०१६

[वचन - गीत] - [संत - कवी]

[वचन - गीत] - [संत - कवी]
* संत ज्ञानेश्वर - पैल तो गे काऊ  कोकता हे, शकुन गे माये सांगताहे 
* संत तुकाराम - पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बराची मी।
* विठ्ठल वाघ - काळ्या मातीत मातीत तिफन चालते 
* संत तुकाराम - बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले 
* माणिक घोटघाटे - गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या, का ग गंगायमुनाही मिळाल्या 
* समर्थ रामदास - शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप 
* कुसुमाग्रज - सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
* श्री कृ. कोल्हटकर - बहु असोत सुंदर संपन्न की महा - - - - - - - -
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.