बुधवार, २० जानेवारी, २०१६

जोडाक्षरी शब्दातील व्यंजने

जोडाक्षरी शब्दातील व्यंजने 
* संयुक्त स्वर - दोन स्वर एकत्र येवून संयुक्त स्वर तयार होतो. उदा - अ + इ = ए,
* संयुक्त व्यंजन - दोन व्यंजने एकत्र येवून त्यांचे एक संयुक्त व्यंजन तयार होते. उदा - च + य = च्य
* जोडाक्षर - संयुक्त किंवा जोड व्यंजनाच्या शेवटी एक स्वर मिसळला म्हणजे जोडाक्षर तयार होते. उदा - च+य+अ = च्य 
* र या व्यंजनाची जोडाक्षरी लिहिण्याच्या चार पद्धती.  उदा - चक्र, प्रकार, व्रत, नम्र.

अनुस्वाराचे उच्चार 
* अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्गातील व्यंजन आल्यास त्या अनुस्वाराचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील शेवटच्या              अनुनासिकासारखा होतो. उदा - कंकण, कांचन, कंठ, कंद, कंबर.
* परसवर्ण - संघ, पंख,


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.