रविवार, ३ जानेवारी, २०१६

भारतातील खनिजे त्यांचे प्रदेश

भारतातील खनिजे त्यांचे प्रदेश 
दगडी कोळसा - राणीगंज - पश्चिम बंगाल, बोकारो गिरिधी व झरीया - झारखंड, सिंगरौली - मध्य प्रदेश, छीदवाडा मध्य प्रदेश, पाथरखेडा - मध्य प्रदेश, सोहागपूर - मध्य प्रदेश, कोरबा - छत्तीसगढ, सिंगोराणी आंध्र प्रदेश, जयपूर मकूम लद्दा नानचीक - व रियासी कश्मीर, नेवेली - तामिळनाडू.
तांबे - पश्चिम व पूर्व सिंगभूम - बाराजामडा, खेत्री - झुंझुणु, अल्वर राजस्थान, बालाघाट मध्य प्रदेश,
हिरे - पन्ना - मध्य प्रदेश, रायपुर - छत्तीसगढ,
सोने - कोलार व हट्टी कर्नाटक, रामगिरी - आंध्र प्रदेश,
बॉक्साईट - रांची, पलामु झारखंड, जबलपूर बालाघाट - मध्य प्रदेश, कोल्हापूर सिंधुदुर्ग महाराष्ट्र.
लोखंड - सिंगभूम झारखंड, दतीनगंज - झारखंड, मयूरभंज सुंदरगढ - ओरिसा, बैलादिला - दुर्ग छत्तीसगढ, बरद्वान व वीरभूम प बंगाल,
पेट्रोलिअम - खांबात अखात, अंकलेश्वर, ओलपाड, कलोल, नवागाव, नहारकटिया, रुद्रसागर, लकवा, दिग्बोई, मुंबई हाय,

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.