शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

वाक्याचे प्रकार

वाक्याचे प्रकार 
* विधानार्थी वाक्य - ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा - पाखऱ्या झुंज खेळणारा बैल होता.

* प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा - तुझ्या यशाचे गमक काय.

* उद्गार्थी वाक्य - ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्यास उद्गार्थी वाक्य असे म्हणतात. उदा - तो नेहमी खरे बोलतो.

* होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यात होकार असतो. त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात.

* नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यात नकार व्यक्त केलेला असतो, त्यास नकारार्थी किंवा अकरनरूपी वाक्य असे म्हणतात.
उदा - थोरांचा अनादर करू नये. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.