रविवार, ३१ जानेवारी, २०१६

मराठी साहित्य विशेष

मराठी साहित्य विशेष 
* मराठीतील पहिले व्याकरणकार - दादोबा पांडुरंग तर्खडकर
* मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण - महाराष्ट्र भाषेचे व्याकरण
* मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी - मोचनगड [ गुंजीकर ]
* मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी - यामुनापार्याटन [बाबा पद्मनजी]
* मराठीतील भाषांतरित स्वरुपाची पहिली कादंबरी - यात्रिक क्रमण हरिकिशनजी
* मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार - साळूबाई तांबेकर
* विरामचिन्हाच्या मराठीतीत सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत
* मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण चे संपादक - बाळशास्त्री जांभेकर
* या मराठी संताचे अभंग शीख धर्मग्रंथात आढळतात - संत नामदेव
* स्वावलंबी शिक्षण हे या शिक्षण संस्थेचे ध्येय आहे - रयत शिक्षण संस्था
* विशाखा या काव्याचे लेखक - कुसुमाग्रज
* अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कार प्राप्त कादंबरी - फकिरा
* ग्रामगीतेचे लेखक - संत तुकडोजी महाराज
* गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक - महात्मा फुले
* भारतीय संस्कृतीचे संपादक - पंडित महादेवशास्त्री जोशी
* मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी व्यक्ती - वि. स. खांडेकर
* श्यामची आई चित्रपटाचे निर्माते - आचार्य अत्रे
* कोलकाता भाषा साहित्य पुरस्कार विजेती कादंबरी - पडघवली
* प्रसिद्ध संत कवी सोपानदेव यांचे समाधीस्थळ - सोमेश्वर
* काव्यफुले या कवितासंग्रहाच्या लेखिका - सावित्रीबाई फुले

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.