सोमवार, ४ जानेवारी, २०१६

इंदिरा गांधी (१९१९-१९८४)

इंदिरा गांधी (१९१९-१९८४)
काँग्रेस अध्यक्ष्या राहिल्या. भारताच्या पंतप्रधान १९६६ ते १९७७ व १९८० ते १९८४ पंतप्रधानाच्या काही महत्वाच्या घटना, भारताची पहिली अणुचाचणी, पहिला उपग्रह याचे उड्डाण व भारत पाकिस्तान युद्ध यशस्वी करण्यात यश. सिक्कीमचे भारतात विलीनीकरण. भारतरत्न १९७१ मध्ये सन्मानित. १९७५ ते १९७७ या कालावधीत आणीबाणी लावण्यात त्यांचा सहभाग. पंजाबमधील दहशदवादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अमृतसर येथील सुवर्णमंदिर लष्करी कारवाई
'ऑपरेशन ब्लू स्टार' करून मुक्त केले. या घटनेच्या संदर्भात ३१ ऑक्टोम्बर १९८४ ला त्यांची शीख अंगरक्षकाकडून हत्या झाली.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.