गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

स्मार्ट सिटी योजना

स्मार्ट सिटी योजना 
* भारत सरकारने आज पहिल्या २० स्मार्ट सिटी शहरांची यादी जाहीर केली. 

* उर्वरीत शहरांची यादी टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येईल. 

* या योजनेत या शहरात दळणवळण, पायाभूत सुविधा, योग्य पाणीपुरवठा, विजपुरवठा, सुविधा मिळतील. 

* या योजनेतील पहिली यादी पुढीलप्रमाणे - भुवनेश्वर - ओडिशा, पुणे - महाराष्ट्र, जयपूर - राजस्थान, सुरत - गुजराथ, कोची - केरळ, अहमदाबाद - गुजरात, जबलपूर - मध्यप्रदेश, विशाखापट्टनम - आंध्रप्रदेश, सोलापूर - महाराष्ट्र, द्रावणगिरी - कर्नाटक, इंदोर - मध्यप्रदेश, नवी दिल्ली महानगर पालिका, कोइम्बतुर - तामिळनाडू, काकीनाडा - आंध्रप्रदेश, बेळगाव - कर्नाटक, उदयपुर - राजस्थान, गुवाहाटी - असम, चेन्नई - तामिळनाडू, लुधियाना - पंजाब, भोपाल - मध्यप्रदेश,  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.