शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

राष्ट्रीय सभेची स्थापना, वंगभंग चळवळ

राष्ट्रीय सभेची स्थापना 
* दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी आणि अनब्रिटीश रुल इन इंडिया हा ग्रंथ.
* सर विल्यम जोन्स यांनी सन १७८४ मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली.
* कोलकाता येथे - इंडिअन असोसीएशन, मुंबई - बॉम्बे प्रेसिडेन्सी न्यू असोसीएशन, पुण्याची - सार्वजनिक सभा,
* लॉर्ड रिपन यांनी इल्बर्ट बिल तयार केले.
* अलन अक्टेव्हिअन ह्यूम यांनी Indian National Unioun ची स्थापना केली.
* २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरु झाले. ७२ प्रतिनिधी जमा झाले. व्योमेश्चन्द्र बनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
वंगभंग चळवळ 
* जनरल लॉर्ड कर्झन याने १९०५ साली बंगालची फाळणी केली व कर्झन याने १८९९ साली भारताचा गवर्नर जनरल
झाला.
* प्रफुलचंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स हा औषधाचा कारखाना काढला.
* १९०५ साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन बनारस येथे झाले. आणि त्याचे नामदार गोपाळ कृष्ण गोखले अध्यक्ष झाले.
* १९०६ साली कोलकाता येथे व दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष होते.
* सनदशीर मार्गाने कार्य करणाऱ्या गटात मवाळ गट असे म्हणतात. व लोकमताच्या दडपणाखाली जमण्यास सरकारला भाग पाडावे. हा दुसरा गट म्हणजे जहाल गट होय.
* लोकमान्य टिळकांना मंडालेचा तुरुंगात ६ वर्षे कारावास झाला.
* १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली.
* १९०९ साली मोर्ले मिंटो कायदा आला.
* १९१६ साली लखनौ करार झाला.
* १९१४ साली पहिले महायुद्ध व १९१९ साली दुसरे युद्ध झाले.
* Ani बेझंट व टिळक यांनी होमरूल चळवळ स्थापन केली.
* १९१९ साली मोन्टेग्यू चेम्स्फार्ड कायदा स्थापना झाला.
* स्वदेशी मालाचे भंडार रवींद्रनाथ टागोर यांनी काढले.
* १९२० साली लोकमान्य टिळकांनी निधन झाले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.