शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

केवलप्रयोगी अव्यये

केवलप्रयोगी अव्यये - मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाची अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
* केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार
१] हर्षदर्शक - वा, आहाहा, ओहो, बाबा,
२] शोकदर्शक - अरेरे, हायहाय, हाय,
३] आच्शर्यदर्शक - अबब, बापरे, अहाहा, अरेच्छा,
४] प्रषशादर्शक - शाबास, भले, वाहवा, छान, खाडी,
५] संमतीदर्शक - हा, जी, ठीक, बराय.
६] विरोधदर्शक - छे, छट, छेढे, च,
७] तिरस्कारदर्शक - शी, थु, छी, छत
८] संबोधनदर्शक - अग, अरे, ए, अहो,
९] मौनदर्शक -  चीप, ,चूप, गुपचूप
१०] व्यर्थदर्शक - बापडा, आपला, बेटे
११] पादपुरणदर्शक - बरका, आत्ता, कळल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.