शनिवार, ९ जानेवारी, २०१६

क्रांतीकारी चळवळ

क्रांतीकारी चळवळ 
* वासुदेव बळवंत फडके यांना रामोश्याना संघटीत करून चळवळ केली.
* १८९७ साली पुण्यात प्लेगचा बंदोबस्त कमिशनर रॅड व चाफेकर बंधूची रॅडची हत्या केली.
* बिहारमधील बिरसा मुंडानी उठाव केला.
* विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा म्हनून संघटन स्थापन केले.
* १९०४ साली अभिनव भारत असे नाव देण्यात आले.
* १८५७ चे स्वतंत्रसमर हा ग्रंथ लिहिला.
* लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिक येथे जाक्सानची हत्या केली.
* श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देश भक्ताने 'इंडिया हाउसची' स्थापना केली.
* मदनलाल धिंग्रा याने कर्झन वायली याने याला ठार केले.
* लाला हरदयाळ, परमानंद खानखोजे यांनी गदर या संघटनेची स्थापना केली.
* ९ अगस्ष्ट १९२५ रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील स्टेशनजवळ लुटला यालाच काकोरी कट असे म्हणतात.
* हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोशिएअशन याची स्थापना यांनी केली.
* भगतसिंग व लाला लाजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासठी सॉडर्स या अधिकारयाला गोळ्या घातल्या.
* भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळात बॉम्ब फेकले. व पोलिसाच्या स्वाधीन केले.
* चितगाव येथील सूर्य सेन प्रमुख होते. हैद्राबाद हे भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते.
* सन १९३८ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी धर्मनिरपेक्ष पायावर हैद्राबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना केली.
* १९१८ मध्ये उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा स्थापन केली.
* १९३६ साली प्रा N G RANGA यांच्या अविश्रांत श्रमातून अखिल भारतीय किसान सभा स्थापन केली.
* १९३६ साली महाराष्ट्रातील फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन होते.
* लाला लजपतराय यांनी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
* १९२८ साली मुंबईत गिरणी कामगारांनी संप केला.
* १९३४ साली काँग्रेस समाजवादी पक्षांनी स्थापना करण्यात आली.
* १९२५ साली भारतात साम्यवादी पक्षांची स्थापना झाली.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.