बुधवार, २० जानेवारी, २०१६

आयआरएनएसएस १ ई उपग्रह

आयआरएनएसएस १ ई उपग्रह 

* आयआरएनएसएस १ ई हा पाचवा दिशादर्शक उपग्रह बुधवारी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आला.
* पी एस एल व्ही सी ३१  ध्रुवीय उपग्रहाने सतीश धवन या अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण  केले.
* या उपग्रहामुळे २४ तास देशाला स्थितिदर्शक अचूक माहिती देता येईल.
* इस्त्रो चे अध्यक्ष ए एस किरण कुमार यांनी हे काम पहिले.
* या उपग्रहामुळे आपल्या देशाला स्वतःची GPS प्रणाली आणता येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.