बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

मेरुरज्जु (Spinal Cord)

मेरुरज्जु (Spinal Cord)
हा मध्यवर्ती चेतासंस्थाचा भाग असून तो काशेरुस्तंभाचे स्थिर असते. मेरुरज्जु त्वचा, कान, संवेदी, ग्रहीपासून मेंदूकडे वहन करतो. मेरुरज्जु गुडघाझटक प्रतीक्षिप्त क्रिया यासारख्या समन्वय म्हणून काम करतो.
परिघीय चेतासंस्था -
मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कार्पर चेता (कर्निअल नर्व) म्हणतात. कार्पर चेत्यांना १२ जोड्यां तर मेरुचेतांच्या ३२ जोड्या असतात.
प्रमुख मुद्दे -
* इथिलीन वायू वृधत्वशी निगडीत आहे.
* वृद्धी हा विकासाचा संख्यात्मक पैलू आहे.
* मुळांच्या पाण्याच्या दिशेने झालेली वृद्धी म्हणजे जल अनुवर्ती हालचाल असतात.
* मानवी शरीरातील अनैच्छिक जैविक क्रिया मस्तिष्क प्रुछ द्वारे नियंत्रित केल्या जातात.
* मानवी डोळ्यामधील दृष्टीपटलामध्ये द्विधृवीय चेतापेशी असतात.
* मानवी चेतासंस्था हि चेतापेशी आणि चेताबंध यांची बनलेली असते. चेतातंतूच्या पुंजाला चेता असे म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.