गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

श्वसन (Respiration)

श्वसन (Respiration)
वनस्पती नासिकेसारखी श्वसनी अंगे नसतात. श्वसन म्हणजे पेशीमध्ये उर्जा मुक्त होण्याची प्रक्रिया होय. " मुक्त रेण्वीय ऑक्सिजनच्या उपस्थितीचे किंवा अनुपस्थितीमुळे कार्बणीय अन्नपदार्थचे उर्जामुक्ती जैविक ऑक्सिसिडीकरण म्हणजे श्वसन होय.
अनानील श्वसन -
जे सजीव श्वसनासाठी ऑक्सिजणचा उपयोग करिता त्यांना अनानील असे म्हणतात. उदा जीवाणू, किण्व.
सानिल श्वसन -
जे सजीव श्वसनासाठी ऑक्सिजणचा उपयोग त्यांना "सानिल श्वसन" असे म्हणतात.
* पेशिद्र्व्यामध्ये ग्लुकोज या शर्करेचे जैविक विघटन होऊन पायरूव्हेट तयार होण्याच्या ग्लुकोज विघटन म्हणतात.
* ग्लुकोज व काही कार्बनी द्रव्याच्या रेणूचे अंशता पाणी व co२ वायूत रुपांतर होते.
* अनानील श्वसन  - इथील अल्कोहोलचे उत्पादन हे अनानील अश्वसनाचे उदाहरण


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.