सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

प्रजनन (Reproduction)

प्रजनन (Reproduction) 
प्रजनन प्रक्रियेचे दोन प्रकार १) अलैगिक २) लैंगिक
अलैंगिक प्रजनन -
युग्मक निर्मितीपासून एखाद्या जातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. एकत्र जीवापासून निर्मित एकसारख्या नवजात जीवांत संवृत्त म्हणतात.
अलैंगिक प्रजननाचे प्रकार -
१) विखंडन - (Fission) 
अमिबा - एका पेशीच्या विभाजनातून एक जनक पेशी सारख्या दोन किंवा अधिक नवजात पेशींची निर्मिती म्हणजे विखंडन होय.
द्विखंडन - 
पेशीच्या माध्यमाने दोन एकसमान नवजात पेशींची निर्मिती म्हणजे द्विखंडन होय. अमिबा, परमेशिअम, प्रोटोझुआ, वर्ग.
बहुखंडन -
पेशिद्र्व्याच्या माध्यमातून विभागनीतून अनेक नवजात पेशींची निर्मिती म्हणजेच बहुविखंडन होय. अमिबाच्या पुटी मध्ये बहु विखंडन होते.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.