बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

प्रकाश संश्लेषण ( photosynthesis )

प्रकाश संश्लेषण ( photosysnthesis )
हरितद्रव्ये आणि प्रकाश उर्जेच्या सहाय्याने कार्बनडाय ऑक्साइड O२ व H२ O यासारख्या सरल अकार्बनीय पदार्थापासून कार्बनीय कार्बोदाका सारख्या पदार्थाचे संश्लेषण म्हणजे प्रकाश संश्लेषण होय. हरित लवक हे प्रकाशसंश्लेशनाचे मुख्य स्थान होय. त्यांचा व्यास ३ ते १०um आकारमान त्यांच्या द्रव्यास 'पीठिका' असे म्हणतात.
प्रकाश संश्लेशानाचे दोन मुख्य टप्पे -
प्रकाशी प्रावस्था - 
वनस्पती या उर्जेचा उपयोग स्वतःच्या पोषणासाठी करतात. प्रकाशी प्रवस्था जलरेणुचे प्रकाशीय विघटन होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन रेणू तयार होते. यालाच जलप्रकाशी विघटन असे म्हणतात. रॉबर्ट हिल ने याच शोध लावला.
महणून याला हिल अभिक्रिया असे म्हणतात.
अप्रकाशी अवस्था - 
या प्रक्रियेत कार्बनडाय ऑक्साइड यांच्यापासून कर्बोदकांचे संश्लेषण केले जाते. या अभिक्रीयेस C o२ स्थिरीकरण असे म्हणतात.
प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक घटक 
आंतरिक घटक -
* हरितद्रव्य पर्णसंरचना, बाह्य घटक - पाणी, प्रकाश, तापमान, कार्बनडाय ऑक्साइड,
* ATP (Adonosin try phosfet ) अनेक विकाराच्या सहाय्याने अभिक्रियेचे उत्प्रेरक घडते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.