शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

गती ( Motion )

गती ( Motion ) 
गतीचे प्रकार
स्थानातरीय गती - जर वस्तूची स्थानातरनीय गती एका सरळ रेषेत असेल तर त्या गतीला रेषीय गती असे म्हणतात. 
उदा - चालणारा माणूस. 
घ्रूणन गती - या गतीमध्ये वास्तुमधील वेगवेगळे कण एकाच आसाभोवती वर्तुळाकार मार्गाने असतात. 
फिरणारा पंखा, 
दोलन गती - दोलन गतीमध्ये पदार्थात एकाच प्रकारची हालचाल पुन्हा पुन्हा एकाच मार्गाने होते. 
उदा - शिवनयंत्राची सुई. 
अंतर - जेव्हा एखादी वस्तू एखाद्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाते. तेव्हा त्या दोन ठिकाणा मधील लांबीला                   अंतर अस म्हणतात. 
विस्थापन - तर त्या दोन ठिकाणामधील विशिष्ट दिशेने चाललेल्या एकरेषीय लांबीला विस्थापन असे म्हणतात. 
* अंतर हि आदिश राशी आहे . 
* विस्थापन हि सदिश राशी आहे. 
* मुलभूत राशी - CGS पद्धती सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद, MKS पध्दतीत मीटर, किलोग्रॅम, सेकंद. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.