बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

मानवी चेतासंस्था - (Human Nervous System)

मानवी चेतासंस्था - (Human Nervous System)
चेतासंस्था हि चेतापेशी व चेताबंध यांची बनलेली आहे.
चेतापेशी -
चेता पेशीचे तीन प्रकार पडतात.
१) बहुध्रुवीय चेतापेशी -
ही पेशीकाय, वृक्षिका, अक्षतंतू, यांची बनलेली असते. पेशिकाय सर्वात मोठा भाग असून त्याला केंद्रक असते.
२)द्विधृवीय चेतापेशी -
ह्या प्रकारची चेतापेशी डोळ्यातील दृष्टीतील असतात. हा प्रवर्ध T सारखा असतात. चेतापेशीचे कार्यानुसार तीन प्रकार आहेत. संवेदी, प्रेरक, सहयोगी, संवेदी ग्रहीकडून आवेगाचे वहन मेरुरज्जु मेंदूकडे केले जाते. सहयोगी चेतापेशी एकत्मिकाचे कार्य करते. चेता संस्था हि मध्यवर्ती चेतासंस्था परिघीय चेतासंस्था स्वायत्त चेतासंस्था अशात विभागण्यात येते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.