सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

मानवी हृदय ( Human Hearts ) रक्तवाहिन्या (Blood Vessels)

मानवी हृदय ( Human Hearts )
मानवी हृदय हत्सामू यांनी बनलेले असते. रक्तभिसरणचे कार्य हृदय करते. सर्व शरीराच्या भागास रक्त भिरवतो, उजव्या अलींदात शिरारक्त गुहा, अधोशिरायुक्त गुहा यांच्याद्वारे विनॉक्सिजन रक्त येते. डाव्या अलींदात ऑक्सिजन युक्त रक्त फुफुसाद्वारे डाव्या अलिदात आणले जाते. महाधमनीद्वारे शरीराच्या विविध भागांना ऑक्सिजनचा रक्ताचा पुरवठा केला जातो. झडपामुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.
रक्तवाहिन्या (Blood Vessels)
धमन्या (Arteries)
हृदयाकडून शरीराच्या अवयवाकडे रक्त वाहून नेतात. सर्व धमन्यातून ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते. स्थायूमय धमनीपासून अनेक पातळ भिंतीच्या नलिका निघतात त्यांना धमनीका असे म्हणतात.
कोशिका (Capallaries)
ह्या अत्यंत बारीक एकस्तरीय नलिका आहेत. यांचा शरीरपेशीशी प्रत्यक्ष संबंध येतो. शरीरपेशीशी प्रत्यक्ष संबंध येतो. केशिकामुळे पदार्थाचे उतीबरोबर देवाणघेवाण करण्याचे कार्य होते.
शिरा (Veins )
ह्या पातळ भिंती असलेल्या रक्तवाहिन्या असून विविध अवयवातून हृदयाकडून रक्त वाहून नेतात. शिरा फुफ्फुसाकडून हृदयाकडे ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून येते. धमनीकडे सुमारे १०० mm Hg इतका मध्यित रक्तदाब असतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.