बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

मानवी शरीर (Human Body)

मानवी शरीर (Human Body)
आधुनिक माणसाचे शास्त्रीय नाव ' होमो सेपियन्स ' असे म्हणतात. द्विपाद स्थितीमुळे हात मोकळे होऊन काम करता येणे सोपे झाले. मानवाच्या मेंदूचे वजन १३०० ग्रॅमच्या दरम्यान असते. तो कार्पर गुहेत सुरक्षित असतो. लाळेत अमायलेज किंवा टायलीन विकार असतो. आणि विकरामुळे स्टार्जचे पचन होऊन शर्करा तयार होते. मानवाच्या वृषाचे तापमान शरीरापेक्षा जास्त म्हणजे १.५ ते ३.० ने कमी असते. 
* मानवी डोळा अतिनील किरणे बघू शकत नाही. 
* फलमाशी ते किरणे बघू शकतात. 
* पीट वायपर जातीचा साप इंफ्रारेड किरण बघू शकतो. 
* मानवी शरीरात तांबड्या मासपेशीचे तपमान तूल्नात्मक कमी आहे. 
* तांबड्या मासपेशी तांबड्या मायोग्लोबिनचे समृद्ध असतात. 
* मानवी डोळ्यांची दृष्टी त्रिमिती असून दृष्टीपटलावर असलेल्या शंकुपेक्षाही तो रंगीत वस्तू बघत असतो. 
* मानवी दृष्टी पक्ष्याइतकी तिक्ष्ण नाही. 
* मानव सेल्युलोज पचवू शकत नाही कारण सेल्युलोज जठरात नसते. 
* मानवाला खोली व अंतराचे ज्ञान त्रिमिती कक्ष यामुळे होतो. 
* मानव स्वरयंत्रामुळे संभाषण करू शकतो. 
   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.