बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

गॉल्गी संकुल ( golgi complex )

गॉल्गी संकुल ( golgi comlex ) 
यालाच गोलीय पिटिका सुद्धा म्हणतात. यांचे मुख्य कार्य म्हणजे 'स्त्रवण' होय. प्रथिने आणि विकारांचे स्त्रावाच्या स्वरुपात पेशीच्या निच्छित स्थानाकडे वहन करणे. उदा स्वादुपिंडातील पाचक विकार.
तंतुकांनीका - 
पेशीतील मोठे अंग म्हणजे तंतुकनिका होय. सर्वांचा व्यास मात्र जवळ १um एवढा असतो. यांचे मुख्य कार्य ऊर्जानिर्मिती करणे होय व ATP मध्ये साठवणे होय.
लयकारिका -
पचन घडून आणणे व जीवाणू नष्ट करणे यांना पचन पिशव्या म्हणतात.
लवके - 
ती फक्त शैवाल वनस्पतीत आढळतात. रंगहीन ललकांना अवर्ण लवक वर्णलवके व हिरव्या वर्णके असलेल्या हरितलवके म्हणतात. हरितलवके प्रकाश उर्जेचे शोषण करुण ते प्रकाशसंश्लेशानासाठी करतात.
* रिक्तिका म्हणजे वनस्पती पेशीतील द्रवयुक्त पेशी अंगक होय.
* चयापचाय खनिजे व पाणी यांचे प्रारण संतुलित ठेवण्याचे कार्य रिक्तिका करते.
* तार्काकाकाय केंद्रकाजवळ असून विभाजतात सहभागी
* परमरेणु RNA पासून तयार होऊन यांचे कार्य प्रथिन संश्लेषणात महत्वाचा सहभाग आहे.
* आदिकेंद्रकी पेशी जीवाणू होय.
* पेशीमधील तंतुकनिका न पेशीचे उर्जाकेंद्र असे म्हणतात.
* स्नायू युतीचे मुख्य कार्य हालचाल हे होय.
* प्राण्यामध्ये संयोजी उती इंद्रिये व इतर उतींना एकत्र बांधून ठेवतात.
* शैवाल हे पेशी स्तरीय संघटनाचे उदाहरण होय.
* पृष्ठभागावर रायबोझोम्स नसणाऱ्या आंतर द्रव्यजालीकेस गुळगुळीत जालिका म्हणतात.
* गॉल्गी संकुलातील चपट्या पटलपरीबद्ध कोषांना गोलीय पिटिका म्हणतात.
* प्रथिनावरील प्रक्रियेचे कार्य खडबडीत आंतर द्रवजालिका
* जननिक माहितीस ग्रहण DNA चे कार्य करतात.
* तंतुकनिका व्यास सुमारे १ um एवढा आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.