रविवार, १३ डिसेंबर, २०१५

तापी पाईपलाईन प्रकल्प

तापी Gas पाईपलाईन प्रकल्प - 
TAPI याचा अर्थ T=तूर्केमिस्तान, A =अफगाणिस्तान, P= पाकिस्तान, I = इंडिया. 
तापी Gas पाईपलाईन प्रकल्प हा एक उर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प तुर्केमेनिस्तन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, आणि भारत, या देशातून ही पाईपलाईन जाणार आहे. या प्रकल्पामुळे या देशातून Gas वाहून नेण्यास लवकर मदत होईल. या प्रकल्पाची लांबी १८०० कि मी आहे या चार देशातून हि Gas पाईपलाईन जाणार आहे. या प्रकल्पाची लांबी क्षमता ९० लाख सामान्य कूयबिक मीटर्स एक दिवसाला gas वाहून नेण्याची क्षमता आहे.                          

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.