बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

गुणसूत्रे (chromosomes)

गुणसूत्रे (chromosomes)
गुणसूत्रे हि केंद्रके आणि पेशी विभाजनाच्या वेळीच आढळणारी महत्वाची संरचना आहे. द्विगुणीत पेशीमध्ये गुनसुत्राचे दोन संच असतात. ते जोडीने असतात. त्यांना समाजात गुणसूत्रे म्हणतात. मानवत ४६ गुणसूत्रे असतात. पुरुष लिंगीय ४४ आलिंगी गुणसूत्रे X व Y अशा स्वरुपात असतात. आणि स्त्रीवर्गात X व Y अशा स्वरुपात असतात. दोन गुण सूत्राची एक जोडी याप्रमाणे २३ जोड्या असतात.
आंतरद्रव्य जलिका ( ER ) 
गुळगुळीत आंतरद्रव्य जलिका मेद संश्लेषणात निर्मित करते. ती मेदरेणुना गॉल्गी संकुलाकडे पाठविले. खडबडीत जालिका तिच्यामार्फत रायबोझोमने संश्लेषण केलेल्या प्रथिनाचे अभिगमन कार्य पार पडते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.