सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

प्रजनन भाग २ मुकुलायन (Budding)

प्रजनन भाग २
मुकुलायन (Budding)
एका पेशीपासून बहिरवर्धी मुकुलाच्या रूपातील जीवाच्या निर्मितीस मुकुलायान असे म्हणतात. हि जलद गुणकाची पद्धत आहे. यात एकपेशीय,जीवाणू, किण्वसारखी कवके हायड्रासारख्या सजीवात आढळतात.
खंडीभवन -
लांब, तंतुमय, एकपेशीय किंवा बहुपेशीय सजीवातील हि जलद गुणकाची पद्धत आहे.
उदा. अक्टीनोमायसीस, शैवाल, स्पाय्रोगायरा,कवके, म्युकर, हे जलीय शैवाल.
* जलव्याल किंवा प्लानेरीया यांचे गुणक पुनर्जीनाद्वारे होऊ शकते.
* स्टारफिश आपली कुठलीही गमावलेली भुजा पुननिर्मित करू शकते किंवा संपूर्ण जीव निर्माण करू शकतो.
* पाल आपली गमावलेली शेवटी पुन्हा निर्माण करू शकते.
बीजाणूनिर्मिती -( Spove Formation ) 
जीवाणू, शैवाल, कवक, बीजाणू, निर्माण करणाऱ्या अनेक संरचना आहेत. त्यांना बिजानुधानी असतात.
शाकीय प्रजनन -
या पद्धतीत स्वतःसारख्या नवजात जीवांची निर्मिती करतो. यालाच (Clone) असे म्हणतात. ज्यामध्ये मूळ, स्तंभ, पान, यासारख्या शाकीय अंगामध्ये अन्नसंग्रहण होते. त्यांना " बहुपार्जीवी 'असे म्हणतात.
मूळ -
काही वनस्पती मुळावर तयार होतात. मूळ कदांभ हे कदांभी मूळ आहे. गाजर, मुळा, रताळे, डेहलीया, शतावरी, पेरू, पुदिना,
पाने -
काही वनस्पती पानावर फुटतात. उदा.  पानफुटी.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.