शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

सहावी पंचवार्षिक योजना (१९८०-१९८५)

*१९७४-१९७९ या कालखंडातील पाचवी योजना बंद पाडून जनता सरकारने १९७८ मध्ये १९७८-१९८३ या                काळाकरिता नवी पंचवार्षिक योजना सुरु केली होती.
* या पंचवार्षिक योजनेचे स्वरूप सरकती योजना (रोलिंग प्लान) अशा प्रकारचे होते.
* या योजनेच्या ३१ ओक्टोंबर १९८४ पर्यंत म्हणजे इंदिरा गांधी यांच्या मृत्यू पर्यंत त्याच आयोगाच्या अध्यक्ष होत्या.
   त्यांच्या निधनानंतर राजीव गांधी यांनी अध्यक्ष पद भूषविले.
* हि योजनाही अलन व रुद्र यांच्या प्रतीमानावर आधारित होती.
* या योजनाकाळात शेती व ग्रामीण विकास या क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यात आली. व दारिद्रय आणि
   रोजगार निर्मितीवर भर देण्यात या योजनाकाळात लक्ष दिले.
* आर्थिक विकास जलद गतीने घडवून स्वयंपूर्णता सध्या करणे, निर्यातीत वाढ घडवून आणणे, शास्त्र व तंत्रद्यान या क्षेत्रात    स्वावलंबी बनणे, उर्जा साधनांचा विकास घडवून आणणे, आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणणे.
* दारिद्रय निर्मुलनास विशेष महत्व देण्यात आलेल्या या योजनेची रचना करताना भावी काळाचा वेध घेवून १९८०
   १९८५ या पंधरा कालखंडाचा विचार केला गेला होता.
* ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम(RLEGP), राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना(NREP), एकात्मिक ग्रामीण
   विकासाची योजना(IRDP), यासारख्या योजना देशात राबविण्यात याच योजनाकाळात सुरु केलेला (किमान गरजा
   कार्यक्रम)MNP या योजनाकाळात लागू करण्यात आल्या.
* या योजना काळात राष्ट्रीय उत्पन्न प्रतीवर्षी ५.२% ठरवले होते, पण या योजना काळात ५.५% इतकी वाढ घडून आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.