रविवार, २० डिसेंबर, २०१५

मिस वर्ल्ड २०१५

मिस वर्ल्ड २०१५
बीजिंग येथे पार पडलेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेत स्पेनची मिरीया लालागुना रोयो हि २०१५ ची मिस वर्ल्ड ठरली आहे. तर रशियाची सोफिया निकीतचूक दुसऱ्या स्थानावर, तर इंडोनेशियाची मारिया हरफंती तिसऱ्या स्थानावर आहे. मागील वर्षीच्या मिस वर्ल्ड रोलेनो स्ट्रोस हिने मिरीया हिला मिस वर्ल्ड चा किताब देवून गौरविले. मिरीया हि बार्सिलोनाची रहिवासी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.