सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

सजीवांचे वर्गीकरण

 सजीवांचे वर्गीकरण 
वनस्पतीमध्ये सर्वांत उंच स्तरीय वर्गेककास विभाग असे म्हणतात. याच स्तरातील प्राण्यामधील वर्गेककास संघ असे म्हणतात. मनुष्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव सर्व जगात आहे.  यालाच करॉलास लिनिअम असे म्हणतात. कार्ल व्हान लिनी 
याला वर्गीकरण शास्त्राचा जनक असे म्हणतात.
पंचसृष्टी पद्धत -केंद्रक आणि पेशी अंगकाच्या पेशी संघटनेत असलेल्या आधारे सर्व सजीवांना विभाजीत करण्यात आले.
अधिसुष्टी - पटल परिबद्ध केंद्रस्थानी आणि पेशी अंगके नसणारे एकपेशीय सजीव या अधिसृष्टीत आढळते.
सृष्टी - मोनेरा - ह्या सृष्टीत जीवाणूच्या सर्व समूहाचा समावेश होतो.
दृश्य केंद्रकी - पटल परीबद्ध केंद्रक आणि पेशी अंगके नसणारे एकपेशीय सजीव या अधिसृष्टीत आढळते.
सृष्टी प्रोटीस्टा - ह्या सृष्टीत अनेक एकपेशीय सूक्ष्मजीवांचा समावेश होतो.
सृष्टी वनस्पती - ह्या सृष्टीत प्रकाश स्वयपोषित पोषण पद्धतीत अनुसरणारे बहुपेशीय सजीव, असंवहनी सजीव शैवाल.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.