शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

द्रव पदार्थाचे परिवहन व उत्सर्जन जीवन प्रक्रिया - २

द्रव पदार्थाचे परिवहन व उत्सर्जन 
जीवन प्रक्रिया - २
वनस्पतीच्या तीन महत्वाच्या जीवनप्रक्रिया आहेत.
अवशोषण - (Abosorbtion) 
पाणी आणि अकार्बनीय क्षारांचे बाह्य वातावरणातून अंतर्गहण, अवशेषण - मुळामध्ये, रसामध्ये - शाखाकडे,बाष्पोत्सर्जन -
पानातून वातावरणामध्ये कार्बानीय अन्नद्र्व्यम्ध्ये स्थानातरण रसवाहिन्या होते यास 'रसवाहिनी परिवहन' म्हणताच वनस्पतीतील रंध्रातून पाणी बाहेर टाकले जातात.
मानवी रक्तातील परिवहन -
रक्तवाहिन्यातून रक्त संपूर्ण शरीरभर फिरते व रक्तशुद्ध स्वरूपातील पोशिणे आणि ऑक्सिजन शरीराच्या विविध भागांना पुरविते. Co२ व उत्सर्जक  करते. रक्त शुद्ध फुफ्फुसात केले जाते.
मानवी रक्ताची संरचना 
रक्त हि द्राव्य संयोजी उती होय. त्याचा सामू PH-७.४ असतो. रक्त दोन घटकांनी बनलेले असतात.
रक्तद्रव, रक्तकणिका,
रक्तद्रव - (Plagma) 
अम्लारीधर्मी द्रव असतो. त्यात सुमारे ९०% पाणी, ७% प्रथिनासारखे सेंद्रिय घटक, ३% असेन्द्रीय घटक, आयन्स असतात. ग्लोब्यूलीन, अल्ब्युमिन, फायब्रिनोजेन, प्रोथोम्बीन प्रथिने यांचा समावेश होते. ग्लोब्यूलिन्स, हे संक्रमण विरोध
करणारी प्रतिद्रव्य संश्लेषित करते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.