रविवार, १३ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील सौर उर्जा प्रकल्प

महाराष्ट्रातील सौर उर्जा प्रकल्प -
                                               महाराष्ट्रात महानिर्मिती प्रकल्पात सौर उर्जेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. चंद्रपूर येथे ५ mw सौर प्रकल्प आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे १२५ mw चा सौर उर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प एकाच ठिकाणी उभारण्यात आलेला देशातील व आशिया खंडातील एकमेव प्रकल्प आहे.
                                  महाराष्ट्रातील बारामती येथे शिर्सुफळ येथे ५० mw चा सौर उर्जा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. उस्मानाबाद येथे कौडगाव इथेही ५० mw प्रकल्प उभारला जात आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रात एकून २५५ mw चे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.