मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

समपृष्ठरज्जु प्राणी व प्रकार -भाग २

समपृष्ठरज्जु प्राणी व प्रकार -भाग २
उपसंघ ३ - व्हर्टीब्रेटा - पाठीचा कणा ताठ असतो, शीर पूर्णपणे विकसित झाले असते. मेंदू कवटीत सुरक्षित असतो. जबडा असतो. या उपसंघात सहा वर्ग आहेत.
१)सायकलोस्टोमाटा - त्वचा मृदू खवले असते. उपांगे नसतात. बाह्यपरजीवी प्राणी असते.
      उदा. पेट्रामायझॉन, मिक्झीन.
२)वर्ग पायसेस ( मत्स्यवर्ग ) - 
समुद्रात व गोड्या पाण्यात राहणारे जलचर, खवले असतात. श्वसन कल्याद्वारे व डोळ्यांना पापण्या नसतात. उदा. डॉगफिश - फायास्थीमय, रोहू - अस्थिमय
३) वर्ग अम्फिबिया (उभयचर) - 
यांना नखे असतात. त्वचा मृदू व ओलसर, बाह्यकर्ण नसतो,कर्णपटल असते, मन नसते, डोळे बटबटीत असून पापण्या असतात. उदा बेडूक, टोड, स्यामडर
४) वर्ग सरिसृप - 
हे प्राणी भूचर व सरपटणारे असतात. शितरक्ती असते. पाय अविकसित व सरपटणारे शीर व धड यांच्यासारखे माण बाह्यकर्ण नसतो. नखे असतात. उदा कासव, पाल, साप,  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.