शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील शहर संकुले

शहर संकुले आणि नागरी समूह म्हणजे एखादे शहर व त्या लगतची वाढ किंवा दोन त्यालगतची वाढ किंवा दोन अथवा जास्त भौगोलिक दृष्ट्या सलग्न शहरे त्यांच्या लगतच्या वाढीसह व वाढीशिवाय मिळून तयार झालेला समूह होय.
     महाराष्ट्रामध्ये सर्वात विशाल व मोठे शहर संकुल\नागरी समूह बृहन्मुंबई आहे. या नागरी संकुलाची लोकसंख्या १ कोटी ८४ लाख आहे.
महाराष्ट्रातील पुढील शहर संकुल आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, इत्यादी.
 महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, भूगोल

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.