शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

भारत भू-स्तररचना

                               देशाच्या विशिष्ट भागात विशिष्ट प्रकारचे खडक आढळतात. ढोबळमानाने खडकप्रकाराच्या प्राबल्यानुसार संपूर्ण देशाचे पुढीलप्रमाणे चार विभाग पडतात. 
उत्तरेकडील पर्वतरांगा - मुख्यत गाळाचे स्तरित खडक आणि रुपांतरीत खडक आणि रुपांतरीत खडक यामुळे निर्मिती. 
गंगा ब्रम्हपुत्रेचा मैदानी प्रदेश - पृष्ठभाग मुख्यत: गाळाच्या स्तरित खडकांनी बनलेला असून मुळचे खडकांचे थर या थराखाली गाडले गेलेले आहे. 
द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा शीलारसांनी झाकलेला आहे काही भाग. 
द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा प्रामुख्याने स्फटिकयुक्त खडकांनी बनलेला विस्तृत भाग. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.