मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

इथेन व त्याचे उपयोग (C२H६)

इथेन व त्याचे उपयोग (C२H६)
इथेन संतृप्त हायड्रोकार्बन आहे. इथेनच्या रेणूत दोन कार्बन अणु एकमेकापासून सहसयुंज बंधने जोडले असतात.
असिटीलीन (C२H२) - हे असंतृप्त हायड्रोकार्बन आहे. त्याच्यात तिहेरी बंध असतो. सर्वसाधारण परिस्थितीत असिटीलीन वायुरूप आहे. तो निसर्गात आढळत नाही. त्याचे औद्योगिक उत्पादन केले जाते. कोळसा, चुनखडी, पाणी यांचा कच्चा माल म्हणून उपयोग व दुसऱ्या पद्धतीत मिथेनचा कच्चा माल म्हणून उपयोग म्हणून होतो.
* मिथेनच्या पूर्ण ओक्सिडीकरणाचा उपयोग उर्जा मिळवण्यासाठी करतात.
* असिटीलीनचा उपयोग उच्च तापमानच्या ज्योतीसाठी करतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.