सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

पदार्थाचे कणस्वरूप

सोने, लोखंड, लाकूड, असे स्नायू अवस्थेतील पदार्थ पाणी दुध रॉकेल पेट्रोल ई द्रव पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले आहेत.हे मत महर्षी कणाद यांनी इ सन सहाव्या शतकात मांडले. महर्षी कणाद हे शेतातील धान्याचे कण वेचून उदरनिर्वाह करणारे होते, म्हणून त्यांना महर्षी कणाद असे म्हणत.
* पदार्थाच्या सूक्ष्म ते अतिसूक्ष्म कनाला महर्षी यांनी पिलव  असे म्हणत. पिलव म्हणजे अतिसूक्ष्म कण होय.
* तुम्ही जे पाहता व स्पर्श करू शकता त्याला द्रव्य असे म्हणतात.
* पदार्थ द्रव्याचे बनलेले असतात.
* द्रव्य जागा व्यापते.
* द्रव्याला वस्तुमान असते.
* वस्तू पदार्थाच्या बनलेल्या असतात.
* वस्तूंना विशिष्ट आकृती आणि रचना असते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.