शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

तंतूकणिकीय श्वसण,सानिल श्वसन प्रक्रिया

तंतूकणिकीय श्वसण -
* सानिल सजीव (O) उपयोग करतात.
* उर्जा प्रथम ATP रेनुमध्ये साठविली जाते.
* तंतूकणीकांना पेशींची उर्जा केंद्रे म्हणतात.
सानिल श्वसन प्रक्रिया 
* ग्लुकोज विघटन - ग्लुकोजचे पायरुव्हिक असिडमध्ये होणारे ऑक्सिडिकीकरण म्हणजेच ग्लुकोज विघटन होय.
* क्रेब्ज चक्र - सायट्रिक आम्ल -
* प्लाझमोअम हा हिवतापाचा परजीवी असून त्याचे पारेषण डासामार्फत होते.
* बाह्यपरजीवी जळू हा होय.
* मृतोपजीवी सजीव (किण्व) हा होय.
* प्रकाशाच्या सहाय्याने पाण्याचे अपघटन होण्याच्या क्रियेस त्याला जल विघटन असे म्हणतात.
* हिरव्या वनस्पती शैवाल, प्रोटिस्ट, युग्लीना, वोलवोक्स, सायनोबक्टेरीया, प्रकाशसंश्लेशी
* नायट्रीफाईग, जीवाणू, गंधक, संश्लेशी जीवाणू, रसायनसंश्लेशी स्वयंपोषी आहेत.
* गांडूळ, जलचर, कीटक, बेडूक, त्वचेमार्फात, श्वसन करतात.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.