शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील स्थलांतर

विशिष्ट कालावधीत एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय कारणासाठी दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात जाऊन वास्तव्य करणे म्हणजे स्थलांतर होय.
स्थलांतराची कारणे - 
                            ग्रामीण आणि शहरी स्थलांतराची कारणे रोजगार,व्यवसाय,शिक्षण,विवाह,जन्मानंतर,कुटुंबासह, इत्यादी कारणामुळे महाराष्ट्रात व इतर भागात स्थलांतर होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.