मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

गती व गतीचे प्रकार

गती व गतीचे प्रकार - 
* रेषीय गती - एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला रेषीय गती म्हणतात.
* एकसमान गती - ठराविक अंतरावर विशिष्ट वेळेत पार करणाऱ्या गतीला एकसमान गती असे म्हणतात.
* आंदोलीत गती - वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात.उदा. सतारीची          तार.
* नियतकालिक गती - ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक एका विशिष्ट बिंदुतून जाते. त्या गतीला नियतकालीक गती      असे म्हणतात. उदा सेकंद व मिनिट काटा
* यादृच्छिक गती - ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. उदा फुलपाखराचे    फिरणे.
* वर्तुळाकार गती - वर्तुळाकार गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. उदा पंखा
    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.