बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

आधुनिक आवर्तसारणीतील गण

आधुनिक आवर्तसारणीतील गण 
आधुनिक आवर्तसारणीत अठरा उभ्या स्तंभाचे गण आहेत. अंक देण्याच्या एका पद्धतीमध्ये ह्या अठरा स्तंभाचे सोळा गण असतात. 
गण (IA)१ - आवर्त सारणीतील डाव्या बाजूला पहिला स्तंभ. हायड्रोजन वगळता म्हणजे गण IA ह्याच हायड्रोजन सहित गण १ असे म्हणतात. हायड्रोजन वगळून अम्लारीधार्मी धातूंचे कुल असेही म्हणतात. ह्या सर्व मुलद्रव्याच्या संयुजा कवचात एक आहे. त्यामुळे हि मूलद्रव्ये एकसंयुजी म्हणतात.
गण (II-२) - 
आवर्त सारणीतील डाव्या बाजूकडून दुसऱ्या स्तंभाला गण IIA म्हणतात. त्यालाच अम्लारीधार्मी मृदा आहे धातूंचा अल्काइन अर्थ गण अम्लारीधार्मी धातूंचे कुल असे म्हणतात. ह्या सर्व मूलद्रव्यांना संयुजा कवचात २e असतात. त्यामुळे ती द्विसंयुजी असतात.
गण VIIA -
आवर्त सारणीतून शेवटून दुसरा स्तंभ गण VIIA गण १७ होय. Halojan चा कुल असे म्हणतात. हलोजनचा कुल असे म्हणतात.
शून्य गण IV - 
आधुनिक आवर्तसारणीत उजव्या बाजूकडील शेवटच्या स्तंभात शून्य गण असे म्हणतात. हा निष्क्रिय वायुंचा गण आहे. यांना राज वायू असे म्हणतात.
S खंड -
यात हायड्रोजन सहित IA व IIA व आणि शून्य गण (१८) यांच्यातील मूलद्रव्ये म्हणणाऱ्या बाह्यतम कक्षेत ३ ते ८ असतात. S खंड व P खंड यांच्यातील मूलद्रव्यांना प्रसामान्य मूलद्रव्ये सुद्धा असे म्हणतात. त्यांना उदासीन व निष्क्रिय मूलद्रव्ये असे म्हणतात.
D खंड - 
गण IIIA व VIIB आणि गण III यांना व त्यांच्या बाहेरील दोन कवचे अपूर्ण असतात. त्यांना संक्रमण मूलद्रव्ये असे म्हणतात.
F खंड -
तळाशी असलेल्या दोन श्रेणीणा F खंड म्हणतात. त्यांची बाहेरील तीन कवचे अपूर्ण असतात. म्हणून त्यांना अंतस्थ संक्रमण मूलद्रव्ये असे म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.