शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती

महाराष्ट्रात ३० जून २०११ रोजी पूर्ण मोठ्या प्रकल्पाची संख्या ३२ वर आहे. तर प्रगतीपथावर ५४ मोठे प्रकल्प आहेत.
मध्यम १८६ प्रकल्प असून ७२ मध्यम प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. राज्य स्तरावरील पूर्ण लघु प्रकल्प २५४९ असून प्रगतीपथावर ५५९ लघु प्रकल्प आहेत. स्थानिक पातळीवरील एकूण लघु प्रकल्प ६३,१४५ तर प्रगतीपथावरील लघु प्रकल्पाची संख्या ६६८१ एवढी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.