शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

मेंडेलीवचा आवर्ती नियम

मेंडेलीवचा आवर्ती नियम -
डीमित्री इवानोविच याने अनुभारांकाचा चढत्या क्रमानुसार मुलद्रव्याची गुणधर्म पुनरावृत्ती होते.
नियम - मुलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अनुभारकाचे अवर्तीफल असतात.
* मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अनुभारांकावर अवलंबून असते.
* आवर्त सारणीतील उभ्या स्तभांना गण असे म्हणतात.
* आवर्त सारणीतील आडव्या ओळींना आवर्तन असे म्हणतात.
* मेडेलीवच्या आवर्तसारर्नीचा गाभा म्हणजे अनुभारांक होय.
* cu, ag au हे डोबेनायरचे त्रिक त्यांचा नियम पाळत नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.