शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

अणूची संरचना व गुणधर्म

अणूची संरचना व गुणधर्म -
* केंद्राकामध्ये दोन प्रकारचे कण त्यांना एकत्रित न्युक्लिओन म्हणतात. अणुकेंद्रक धनप्रभारित असते. केंद्राकाचा हा प्रोटोनमुळे होतो.
* अणूची त्रिज्या ( पिकोमिटर ) या एककात मोजतात.
* अनुवास्तुमानांक एकक (डाल्टन) या एककात मोजतात.
* इलेक्ट्रोनवर  ऋण प्रभार असतो व तो e- याने दर्शवतात.
* प्रोटोनवर धन प्रभार असतो. प्रोटोन अनुकेंद्रकात असतो.
* न्युट्रोनवर कोणताच प्रभार नसतो.
* तो विद्युतदृष्ट्या तटस्त असतो.
* अणूच्या शेवटच्या कक्षाला अष्टक असे म्हणतात.
* जेव्हा हे बाहयतम कवच असते.     

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.