गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

धारा विद्युत भाग २

धारा विद्युत भाग २
कुलोम -
कुलोम हे विद्युत प्रभाराचे SI एकक आहे. हे एकक 'C' या चिन्हाने दर्शविले जाते. समान मुल्य असलेले दोन सजातीय बिन्दुप्रभार निर्वासात परस्परापासून एक मीटर अंतरावर ठेवले असता या प्रभाररहित मुल्य एक कुलोम आहे असे मानले जाते.
व्होल्ट volt 
व्होल्ट हे विभ्वान्ताराचे SI एकक V या अक्षराने एक कुलोम विद्युत प्रभाराचे एका बिंदुपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत विस्थापन होण्यासाठी जर एक ज्युलएवढे कार्य घडून येत असेल तर तर त्या दोन बिन्दुमधील विभवांतर एक व्होल्ट आहे असे म्हणतात.
१व्होल्ट = १ज्युल\१कुलोम
अम्पिअर 
अम्पिअर हे विद्युतधारा मोजण्याचे SI एकक आहे. व A या चिन्हाने ते दर्शवितात. वाहकाच्या कोणत्याही काटछेदातून एका सेकंदास एक कुलोम विद्युत प्रभार प्रवाहित होत आहेत. तर वाहकातून जाणारी विद्युतधारा एक अम्पिअर आहे.
विद्युतधारा = विद्युतप्रभार \ काळ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.