सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

प्रजननाच्या कृत्रिम पद्धती प्राण्यामधील लैंगिक -

प्रजननाच्या कृत्रिम पद्धती 
छाट कलम, कलम, दाब कलम, छाट कलम मध्ये तिरपा कप देतात, उदा बोगनवेल, क्रटन्स, उस, रेक्स, बोगेरिया, यांची लागवड, अशीच करतात. मुकुलायन हा कलमाचाच प्रकार आहे.
वनस्पती लैंगिक प्रजनन -
दोन अर्धगुणी युग्मकाच्या संयोगातून द्विगुणि युग्मजन अशा नवजात जीवाची उत्पत्ती होय. स्त्रीयुग्मकास अंडपेशी व पुयुग्मकास शुक्राणू असे म्हणतात. लैंगिक प्रकारचे हरीतोदभिदी आणि नेचोदभी सहा सर्व वनस्पती व प्राणीत सापडतात. बऱ्याच वनस्पती एकलिंगी आहेत.
उदा - पपई, सायकस,
प्राण्यामधील लैंगिक -
उभयलिंगी प्राणी - हायड्रा लिव्हरफ्ल्युक, गांडूळ, परमेशिअम मादीच्या जनन मार्गात शुक्राणू सोडून त्या क्रियेस आंतर फलन असे म्हणतात. बेडकासारख्या प्राण्यामध्ये पाण्यात शुक्राणू सोडून पाण्याद्वारे फलन होते त्याला बह्यफलन असे म्हणतात. शुक्रानुद्वारा फलित न होताही अंडपेशीमधून नवीन जीव निर्माण होतो. या क्रियेस अनितेचन असे म्हणतात.
उदा. मधमाशा, मावा, राणी मधमाशी,
प्राण्याचे वर्गीकरण -
अंडज - अंडी घालून पिलांना जन्म देणारे प्राणी उदा. मासे, साप, पाली, पक्षी.
जरायुज - प्राण्यांना जन्म देणाऱ्या प्राण्यांना जरायुज असे म्हणतात.
अंडजरायुज - मादीच्या शरीरात भ्रूण बाहेर सोडले जातात. ग्याम्बुसिया मासे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.