गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

आम्लांचे प्रकार -

आम्लांचे प्रकार -
* जी आम्ले पाण्यात कमी प्रमाणात विचरीत होतात. आणि द्रावणात तुलनात्मक दृष्ट्या मोठ्या संखेने हायड्रोजन आयन देतात त्यांना आम्ले म्हणतात.
* जी आम्ले पाण्यात कमी प्रमाणात विचारीत होतात. आणि द्रावणात तुलनात्मकदृष्ट्या कमी संख्येने हायड्रोजन देतात त्यांना सौम्य आम्ले असे म्हणतात.
* जे पाण्यात कमी व द्रावणात हायड्रोजन यांच्या सौंम्य अम्लारी असे म्हणतात.
* पदार्थाचे वस्तुमान ग्राममध्ये व्यक्त केल्यास त्याची अंकीय किंमत पदार्थाच्या रेनुवास्तुमानाएवढी असते त्याला ग्रॅम मोल असे म्हणतात.
* सम मुल्यभार असलेले पदार्थाचे वजन ग्रॅममध्ये व्यक्त केले जाते. त्याला सममुल्य्भर असे म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.