बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

सजीवातील संघटन - भाग २

सजीवातील संघटन - भाग २ 
समिश्र स्थायी उतीचे दोन प्रकार
१) रसवाहिनी २) जलवाहिनी
प्राण्यात उतीचे प्रकार - अभिस्तारीय, संयोगी, चेता, स्थायू

पेशीचे दोन प्रकार -
आदिकेंद्रकी पेशी, दृश्य केंद्रकी पेशी
आदिकेंद्रकी पेशी - जीवाणू पेशी आदि केंद्रकी पेशी होय. पेशी भित्तिका पेशींचे संरक्षण असते.
प्रदाव्यपटल - जल आणि पोषण द्रव्याचे वहन करते.
रायबोझोमचे कार्य - 
प्रथिन संश्लेषणात महत्वाची भूमिका पार पडतात. DNA व RNA पेशीविभाजन समयी स्वतःची प्रतिकृती निर्माण करणे RNA हे रायबोझोमच्या मदतीने प्रथिन संश्लेशानाचे कार्य करते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.