सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

मिथेन व उपयोग

मिथेन व उपयोग 
मिथेन वायुरूप स्थितीत आढळतो. खाणीत पेट्रोल संगतीत असणारा नैसर्गिक वायू हा बहुतांशी ९७% आहे. कोळशाच्या खाणीत असतो. कोळशाच्या खाणीत मिथेन असतो. जैव गोबर gas  बायो gas प्रामुख्याने मिथेनचा असतो. मिथेन रंगहीन, ज्वलनशील आहे. मिथेनचा उपयोग इंधन म्हणून, हायड्रोजन व असिटीलीन वायूचे औद्योगिक उत्पादन मिथेनपासून मिळते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.