शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

उष्णता

उष्णता 
पृथ्वीला प्रारणाच्या स्वरुपात सूर्यापासून उष्णता मिळते. सूर्याच्या केंद्रकाचे तापमान १०k केलव्हीन आहे.
सूर्यामध्ये केंद्रकीय एकीकरण पद्धतीने सूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते.

विद्युत उर्जा  - विद्युत रोधकाच्या साह्ययाने त्यावेळी उर्जा निर्माण होते. याला विद्युत उर्जा असे म्हणतात. उदा . विद्युत इस्त्री हे त्याचे उदाहरण आहे.

रासायनिक उर्जा - 
इंधनाचे ज्वलन होते. तेव्हा त्या इंधनाची ऑक्सिजनवर प्रक्रिया होऊन उष्णता निर्माण होते. कोळसा, लाकुड, ज्वलन
उर्जेचे उष्णता निर्माण होते. कोळसा, लाकूड, ज्वलन, अश्या या उर्जेची मदत होते.

केंद्रकीय उर्जा - कमी गती असणारे नुट्रोन जेव्हा युरेनियमच्या U २३५ या केंद्रकावर मारा करतात. या अस्थिर केंद्रकाचे विभाजन होऊन बेरियम केंद्रक, क्रिप्टोन केंद्रक, अल्फा कण, तीन मुक्त न्युट्रोन,  प्रक्रियेला केंद्रीय विभाजन अभिक्रिया असे म्हणतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.