गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

प्राण्यामधील श्वसन

प्राण्यामधील श्वसन -
अवयवावर आधारित श्वसनपद्धतीचे प्रकार 
१) त्वकश्वसन -
ज्या श्वसन क्रियेत वायूची अदलाबदल त्वचेद्वारे किंवा बाह्य आवरणाद्वारे केली जाते. त्याला त्वकश्वसन असे म्हणतात. 
जलचर किटक, अळ्या, बेडूक, गांडूळ. 
२) कलोम श्वसन - 
ज्या श्वसन क्रियेत वायूची अदलाबदल कल्यामार्फत होते. त्या क्रियेस " कलोम श्वसन असे म्हणतात. उदा जलचर कीटक, चक्रमुखी मत्स्यवर्ग यांना कल्ले असतील. 
३) श्वासनली श्वसन -
या प्रक्रियेत श्वसननलिकामार्फत श्वसन केले जाते. उदा संधीपाद, कोळी 
४) फुफ्फुस श्वसन - 
फुफुसामार्फात श्वसन होते. सर्व सस्तनी प्राणी पक्षी सरिसृप. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.