मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

समपृष्ठरज्जु प्राणी - वर्गीकरण

समपृष्ठरज्जु प्राणी - वर्गीकरण 
कार्डाटा - 
* युरोकार्डाटा - असीडीयान, डोलीओलम,
* सेंफ्यालोकार्डाटा - अम्फीऑक्सन
* व्हार्टीब्रेटा - याचे उपप्रकार
१) सायक्लोस्तोमाटा - पेट्रामायझॉन मिक्सींग
२) पायसेस - डॉगफिश, रोहू
३) अम्फिबिया - बेडूक, टोड.
४) रेप्टीलीया - कासव, पाल.
५) एवज - पोपट, बदक.

संघ कॉर्डाटा -
या प्राण्यात पृष्ठरज्जु असतो. ग्रसनी कल्लाविदरे असतात. चेतारज्जू व हृदय अधर बाजूस असते. यात तीन उपसंघात वर्णन होते.
उपसंघ युरोकाडाटा -
हे प्राणी सागर निवासी असतात. उभयलिंगी प्राणी शेपटीच्या भागात पृष्ठरज्जु असतो.
उदा . असिडीलीन, डोलीओलम, 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.