मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

वृद्धी संप्रेरके, मानवी नियंत्रण व समन्वय

वृद्धी संप्रेरके 
ऑक्झिन -
पेशी विवर्धन आणि पेशी विभेदन संबधीत. प्ररोह व अग्रवाढीची संबधीत.
उदा. इडोल असिटिक आम्ल. (IAA), इंडोल असिटिक आम्ल (IBA)
जीब्बरलीन्स -
पेशी विवर्धनाशी, पेशी विभेदनाची, उदा - गिब्बेरिक आम्ल (GA)
सायकोकायनिन्स -
पेशी विभाजनाची ऑक्सिनसोबत कार्य करते. उदा झीआटीन
इथिलीन वायू -
वृद्धत्व, पानगळती, फळ, परिपक्व फळगळती इत्यादी. बाबीशी निगडीत आहे.
अबसिसिक वायू - 
बीज व कलिका सुप्तावस्था बिजांकुरण बाबीशी निगडीत आहे. उदा अबसिसिक आम्ल (ABA)
मानवी नियंत्रण व समन्वय 
मानवी शरीरात दोन प्रकारे समन्वय होते. एक म्हणजे रासायनिक व चेतानियंत्रण रासायनिक नियंत्रण हे संप्रेरके या रासायनिक द्रव्यामार्फत होते. मानवातील विविध शरीर क्रियांचा समन्वय चेतासंस्था आणि नलीकामार्फात संस्थामार्फत राखला जातो. अंत:स्त्रावी संस्था तिची नियंत्रण आणि समन्वयी जबाबदारी चेतासंस्था मदतीने पार पाडत असते.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.