मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

समपृष्ठरज्जु प्राणी प्रकार - भाग ३

समपृष्ठरज्जु प्राणी प्रकार - भाग ३ 
वर्ग एवज (पक्षी वर्ग ) -
खेचर जीवनासाठी प्राणी कोष्णरकती आहेत. हवेत उडणारे, बाह्यकंकात पिसाच्या स्वरुपात शीर व धड, शेपूट, नखे, खुरे, बाह्यकर्ण असणारे. उदा - पोपट, कबुतर, बदक.
वर्ग म्यम्म्यालिया - ( सस्तनी प्राणी ) - 
दुध स्त्रावणाऱ्या ग्रंथी, कोष्णररक्ती डोके, मान, धड, शेपूट, नखे, खुरे, बह्याकर्ण असणारे उदा. वटवाघूळ, खार, उंदीर, सिंह, माकड, मानव.    

१) प्रोटोझूआ - अमिबा, प्लाझ्मोडीअम, परमेशिअम 
२) पोरीफेरा - सायकॉन, बायस्पंज, हायलोनिमा. 
३) सिलेंटराटा - हायड्रा, फायसोलिया, सी - अनीमोन. 
४) प्लाटीहोल्मीथिस - प्लानेरिया, लिव्हरफुल्क, टेपवर्म. 
५) नेम्याथेलमीस्मीथ - अस्करिस, फायलेरीया, हुकवर्म. 
६) अनालीडा - गांडूळ, लीच, नेरीस 
७) ऑर्थोपोडा - खेकडा, झुरळ, कोळी. 
८) मोलुस्का - शंख, शिंपले, गोगलगाय, 
९) इकायनोडर्मटा - तारामासा, c - archin, 
१०) हेमीकॉर्डटा - बल्याणोग्लॉस, सकोग्लोससस. 

* बदक कोष्णरक्ती प्राणी आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.